आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा काँग्रेस नेते बानय्या जनगाम कडून मृतक कुटुंबाला आर्थिक मदत

0
90

सिरोंचा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – सिरोंचा- ग्राम पंचायत पेंटीपाका अंतर्गत येत असलेल्या लांबडपल्ली येथील तिरुपती मलाय्या बिरेली यांच्या दुःखद निधन झाला.
गेल्या आठवड्यात आलेल्या मुसळधार पावसात तिरुपती बिरेली यांनी शौचालयासाठी गावाबाहेर जाऊन पावसात भिजून गावाचा बाहेर त्यांचा दुःखद निधन झाला. त्यांच्या तेरवी कार्यक्रमला आदिवासी विध्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा काँग्रेस नेते बानय्या जनगाम यांनी आर्थिक मदत करून कुटुंबाची सांत्वन करून मृतकाच्या पत्नी पुष्पा बिरेली व मुली आणि मुलगा यांना तेरवी कार्यक्रमासाठी आर्थिक मदत देऊन सामाजिक दायित्व कायम ठेवले आहे.
यावेळी आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा काँग्रेस नेते बानय्या जनगाम,वासू सपाट ,सरली दुर्गम, सिनु दुर्गम,बीरेली तिरुपती,गणेश राच्चवार, लक्ष्मण बोल्ले, शंकर जिमडे,बीरेली ओदेलू,बीरेली दुर्गय्या ,मानेटी मधुकर,संतोष दुर्गम, जिमडे तुळशीराम,बीरेली राजना,बिरेली शेकर,बीरेली पेंटय्या,दुर्गम किस्टस्वामीसह पेंटीपाका येथील आविसं व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here