कोल्हापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – कोल्हापूर – दि 9/8/2024 रोजी केर्ली गावात सरपंच चौगले ताईसाहेब तसेच सदस्य दिपक पाटिल यांच्या नेतृत्वाखाली रेणुताई यांना बोलावून जेष्ठ नागरिक वयोश्री योजनेचे फार्म भरण्यात मदतीचे सहकार्य केले तसेच केर्ली गावच्या सरपंच सौ चौगले ताईसाहेब यांचे चांगल्याप्रकारे मार्गदर्शन मिळाले सरपंच ताईसाहेब तसेच सदस्य दिपक पाटील यांनी जेष्ठ नागरिकासाठि हाॅल टेबल उपलब्ध करून दिला महिला व पुरुष जेष्ठ नागरिक यांचा प्रतिसाद चांगला मिळाला त्यातुन जेष्ठ नागरिक यांचे अडिअडचणी समजुन प्रत्येकाना मार्गदर्शन करण्यात आले व जेष्ठ नागरिक वयोश्री योजनेची माहिती रेणुताईनी व दिपक पाटील यांनी आजा आजोबांना समजून सांगितले. चांगल्या प्रकारे केर्ली गावात वयोश्री योजना राबविण्यात आली..

