अमरावती प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क 9921400542 – असदपूर रंगारवासनी शाहपूर येथे काही दिवसा पासून काही महीला अर्धा राञी झाडे कूंडी साहीत चोरून नेत असणारी महीला ही गेल्या दोन महीण्यापासून शो चे झाडे कूंडी साहीत चोरत आहे ही महीला लगभग अर्धा राञी किवा पहाटेस तीन- चारच्या सूमारात उठून झाडे चोरत आहे. रंगारवासनी येथे महीला पञकार उषा पानसरे हया बूधवार दिनांक 28 /8 रोजी काही कामा निमित्य नागपूर ला गेल्या असता कूंडी चोर महीलानी लक्ष देवून गूरूवार दिनांक 29 /8 ते 30 /8 च्या तारखेच्या अर्धा राञी उठून हया महीलानी शो चे झाडे असलेला कूंडी लाल रंगाचा कूंड्या ( गमला ) झाडे साहीत चोरून घेवून गेली तेही गेट उघडून कूंड्या चोरुन नेतांना त्या चोरटया बाईची काळ्या रंगाची स्पिपर चंप्पल घाई घाई चंप्पल गेट च्या अंदर डाॅगी भूकू लांगला असता तिने चंप्पल तिथेच सोडून कूंडया झाडे साहीत चोरून नेल्या त्या आधी दिड महीण्या पूर्वी असेच प्रकरण घडले होते मंध्य राञी असेच बाहेर गावी गेले असता लक्ष ठेवून झाडे चोरून नेले होते तेव्हा विचार न करिता लक्ष दिले नाही पंरतू गेट उघडून तेही अर्धा राञीला कूंडी साहीत शो चे झाडे चोरून नेणार्या महीलाची किती हिमंत असेल हा विचार रंगारवासनी राहणार्या सर्व महीलानी करायला हवा कारण आज सारखे दोन महीण्या पासून दोन से तिन से रू. किमंती चे झाडे एवम दिडसे रू, कि. कूंडी ( गमला ) एकून एका झाडेची किमंत 500 रूपये असून हया महीला ची हिम्मंत ईतकी वाढली आहे ती चोरी करण्या आधी पूर्ण पणे चौकशी करते कि गावा मधे आहे कि बाहेर गावी मग हात साप करते उदयाला हि महीला ताले तोडून घरामधल्या किंमती वंस्तू सूध्दा चोरून नेवू शकतो. हि नेमकी महीलात आहे असे का ? म्हणावे कारण जे चंप्पल घाई घाई मधे तिने सोडली आहे ति काळ्या रंगाची ची स्पिपर लेडीज चंप्पल आहे.! ही महीला खाणदारी चोर व हरामी असावी घराण्यातली असावी म्हणूनच ति अर्धा राञी ला लक्ष पूर्वक विचार करून चोरी करतो व सकाळीच शेती काम मजूरीला जाणारी पण असू शकतो
आज महीला पञकारच्या मकाना च्या अंदर गेट खोलून अर्धा राञी जावून भारी किमंतीचे शो झाडे एवम कूंडी साहीत चोरून नेवू शकतो उदयाला ती मकानाचे ताले तोडून भारी किंमती च्या वंस्तू पैसा अदला सोने आपल्या नवर्याचा मदतीने चोरू शकतो महीला पञकार हया पञकार एवम संपादीका असून त्या समाज सेवीका एवम नारी अत्याचार निवारण केद्र सूध्दा चालवतात त्या मूळे त्याना हमेशा बाहेर गावी जावे लागतो त्यांचा कडे डाॅगी असून सूध्दा या महीलाला भिती वाटली नाही हि महीला ओळखीची एवम रंगारवासनी शाहपूर ची असावी बूधवार दिवसी त्याचा मूलीने डाॅगी भूकत आहे म्हणून तिने वरचा रूम मधे त्याला ठेवले व गेट लावून दिले होते त्या महीलाच्या शोध तर लावनारच ती महीला आहे कि रेती चोर परंतू त्या आधी मकानाला वरच्या मजल्याला सी .सी. टिव्ही कैमेरा बसवणार असून ते मोबाईल ला कंन्टेट करून घेणार आहे जेने करून समोर भारी मोठी घटना घडणार त्या आधी चोरटी महीला समोर येईल व पकडल्या जाईल.

