
जगदीश वडजे नाशिक जिल्हा प्रतिनिधी – संकट मोचन श्री हनुमान मंदिर (घोडेवाडी ता दिंडोरी, जिल्हा नाशिक )येथे 8 सप्टेंबर 2024 सुरवात झाली.रविवारी 8 सप्टेंबर 2024 ला सकाळी सुरवात करण्यात आली यामध्ये वणी पोलीस स्टेशन चे api सुनील पाटील सर अणि सहकारी भगवान उदार हैं उपस्थित होते. Api साहेबांचा हस्ते ग्रंथ पूजन करण्यात आले अणि त्यांची सहकारी भगवान उदार यांचा हस्ते विना पूजन करण्यात आले. अणि त्यानंतर भजन करण्यात आले. आज रात्री ह. भ. प माणिक महाराज राऊत, शिवारपाडा यांचे कीर्तन असून सोमवारी 9सप्टेंबर 2024ला ह. भ. प देवयानीताई इकडे, नांदुरमधमेश्वर यांचे कीर्तन होईल .मंगळवारी 10 सप्टेंबर 2024 ला ह. भ. प शारदा ताई जाधव (सूर्यवंशी ), नाशिकरोड यांचे कीर्तन होईल . बुधवारी 11 सप्टेंबर 2024 ला ह. भ. प शाम महाराज गांगुर्डे, दिघवद(चांदवड )यांचे कीर्तन होईल. 12सप्टेंबर 2024 ला ह. भ. प समाधान महाराज रिंगणगांवकर (जळगाव ) यांचे कीर्तन होईल 13 सप्टेंबर 2024 ला ह. भ. प नंदू महाराज पवार, आहेरगाव यांचे कीर्तन होणार होईल.14 सप्टेंबर 2024 ला ह. भ. प विश्वनाथ महाराज कोल्हे, दिंडोरी यांचे कीर्तन होईल. 15 सप्टेंबर 2024 ला ह. भ. प विकास महाराज घोडे, घोडेवाडी (दिंडोरी )यांचे सकाळी 9ते 11 काल्याचे कीर्तन होईल.नंतर महाप्रसाद ने कार्यक्रमांची सांगता होईल .अणि संतरुंद ह. भ. प अशोक महाराज वैद्य, ह. भ. प बाकेराव पा. जाधव -सोनजाब, ह. भ. प तानाजी महाराज मौले यामध्ये मुंदूगाचार्य ह. भ. प मोहन महाराज गवळी, ह. भ. प ज्ञानेश्वर महाराज कावळे, ह. भ. प सुरज महाराज आहेर, ह. भ. प संदीप महाराज उफाडे,ह. भ. प श्रीधर सूर्यवंशी,सुरेश भारमळ, योगेश महाराज घोडे, सचिन बगाड, योगेश देव,गोकुळ पालखेडे,गायनाचार्य :ह. भ. प छबू महाराज गवळी, ह. भ. प रघुनाथ महाराज बोके, ह. भ. प शंकर महाराज टोंगारे ,ह. भ. पसंजय महाराज बगाड,दिलीप माऊली उफाडे, केदु तासकर,विजय देशमुख,कैलास उफाडे, पंडित वडजे, मधुकर उफाडे, विलास उफाडे,कैलास उफाडे, उपस्थितीत भजनी मंडळ:आंबेवाणी, वरखेडा, सोनजाब, राजापूर, तिसगाव, बोपेगांव, मातेरेवाडी, खेडगाव, जऊळके वणी, परमोरी, ओझरखेड, लखमापूर, दहेगाव, म्हलूसके, करजवन, खेडले, आंतरवेळी, बहाढूरी वाडी, तळेगाव, शिंदवड, काळुस्त, शिरेवाडी, कवडदरा, (इगतपुरी ), भंडारपाडे(सटाणा ), कोळीपाडे, मुळाने, देवळाने, पाडणे, जाबुंटके दह्याने(चांदवड ), अवनखेड, वणी, दिंडोरी ,काकड भजन : ह. भ. प कडाळे गुरुजी, दामोदर कडाले, प्रमोद घोडे सोपान घोडे, रामदास घोडे, बाळू घोडे, ज्ञानेश्वर घोडे. अतिथी :श्री क्षेत्र रामेश्वर येथील मुख्य महंत शिवानंद महाराज ब्रह्मचारीखंडू उफाडे, मनोज साकला, थोरमिसे सर गणेश वडजे (पोलीस पाटील )अशोक काका वडजे गावकरी कांता देव (बजरंग दल) , जगदीश वडजे (बजरंग दल,सामाजिक कार्यकर्ता ), पांडुरंग मातेरे, राजू डोखळे ,मोहन वडजे सहकार्य: अशोक घोडे, सोनाजी घोडे, तानाजी घोडे, धनंजय घोडे, श्री राम घोडे, अरुण भारमल, नामदेव घोडे, मधुकर कडाळे, जगन कडाळे, हिरामण सुकटे, शांताराम घोडे, गुलाब घोडे, रंगनाथ घोडे, अनाजी घोडे, काशिनाथ घोडे, रमेश सुकटे, विजय भारमल, गुलाब भारमल, रोहिदास घोडे, अर्जुन घोडे, शांताराम घोडे, नरेंद्र खेताडे, नानाजी घोडे, दिलीप सुकटे, कुंदन मुठे, चेतन घोडे, कैलास चौधरी, खंडू भारमल, विष्णू घोडे, अनाजी घोडे, संयोजक :शशिकांत सुभाष घोडे, पंढरीनाथ बगाड, वैभव देवराम भारमल, सुनील देवराम भारमल, विशेष सहकार्य :श्री रामदास मातेरे, संदीप गायकवाड, संजय वडजे, सचिन जाधव, तरुण मित्र मंडळ :नकुल घोडे, सत्यवान भारमल, धनंजय सवंद्रे, पलाश वडजे, आकाश मातेरे, संदीप वडजे, सागर भावले, हेमंत घोडे, अभिषेक भावले, अनिकेत वडजे, आकाश भारमल, रोशन भारमल, मंगेश घोडे, वामन घोडे, पुंडलिक घोडे, संजय गातवे, पवन घोडे, व स्वाध्याय परिवार. र इ. या सर्वांचे हातभार पण मोठ्या प्रमाणात लागला.सर्व गावाकऱ्यांचा मदतीने अखंड हरीनाम सप्ताह मोठया उत्सात साजरा करण्यात येणार आहे.











