आर्वी प्रतिनिधी – पो. स्टे. आर्वी जिल्हा वर्धा अपराध क्रमांक -कलम 65 बी सी एफ ई, 83 महाराष्ट्र दारूबंदी कायदा फिर्याद पोहवा दिगंबर रुईकर 1267 पो. स्टे.आर्वी इथे कडक कारवाई करण्यात आली.
आरोपी – 1) पंकज सिद्धार्थ कठाणे वय 34 वर्ष राहणार सावळापूर
2) शिशुपाल पुंडलिक इंगळे वय 35 वर्ष राहणार सावळापूर
3) अभिषेक सुभाष पंधरे वय 22 वर्षे राहणार तारखेला तालुका आर्वी जिल्हा वर्धा
घटनास्थळ- मिरापूर शिवार घटना ता. वेळ-6/09/2024 चे 13/45 वा ते 14/45 वा
दाखल तारीख वेळ-06/09/2024
मिळाला मुद्देमाल –
1)02 लोखंडी ड्रम मध्ये प्रत्येकी 200 लीटर प्रमाणे 400 लीटर उकडता मोहा सडवा रसायण प्रति लिटर 100 रुपये प्रमाणे 40,000 रुपये
2) दोन लोखंडी ड्रम प्रती ड्रम 1200 रु प्रमाणे 2400 रुपये 3)2 प्लास्टिक डबक्यामध्ये प्रत्येकी दहा लिटर प्रमाणे वीस लिटर गावठी मोहा दारू प्रति लिटर 200 रुपये प्रमाणे 4000 रुपये व डबकी किंमत 100 रुपये
4) दोन जर्मन घमिले किंमत 500 रुपये प्रमाणे 1000 रू अंदाजे दोन मन जळाऊ काळया किंमत 600 रुपये 6) 2 स्टीलचे ताटली, नेवार पट्टी, पाईप किंमत 600 रुपये
७) 06 लोखंडी ड्रममध्ये प्रत्येकी 200 लीटर प्रमाणे 1200 लीटर गावठी मोहा स्सायण सडवा प्रती ली 100 रुपये प्रमाणे 1,20,000 रू चा
8) सहा लोखंडी ड्रम प्रति ड्रम 1000 रुपये प्रमाणे 6000 रुपयाचा असा जुमला किंमत 1,68,700 रुपयाचा मुद्देमाल
तपासी अधिकारी- पो.हवा.रामकिसन कसदेकर/539 पो. स्टे.आर्वी
सदर गुन्ह्याची थोडक्यात हकीकत याप्रमाणे आहे की, गुन्हे प्रगटीकरण पथकातील HC दिगंबर रुईकर/1267,Hc रामकिसन कास्तेकर/539 hc राधेश्याम टेमरे /1248, PC निलेश करडे/1604 असे pc राहुल देशमुख/259 पोलीस स्टेशन आर्वी येथे हजर असताना मुखबिर कडून खात्रीशीर माहिती मिळाली की, तीन इसम मौजा मीरापूर शिवारात धनोडी गावठी मोहा दारू ची हातभट्टी लावून गावठी मोहा दारू तयार करीत आहे.
अशी माहिती मिळाल्याने पंच व गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलीस अंमलदार यांनी नमुद आरोपी त्यांवर दारू रेड केला असता वरील नमूद आरोपी हे घटनास्थळावर गावठी मोहा दारू तयार करीत असताना रंग हात मिळून आलेले असून त्यांचे ताब्यात वरील प्रमाणे मुद्देमाल मिळून आल्याने जप्ती पंचनामाप्रमाणे जप्त करून जप्तमालातून सी.ए. सँपल तयार करून उर्वरित माल नाशवंत असल्याने पंचा समक्ष जागीच नाश करून पो.स्टे. परती नंतर पोलीस स्टेशन आर्वी येथे अपराध क्रमांक /2024 कलम 65(बी सी इ एफ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये आरोपीतांवर गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक अनुराग जैन, मा अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, यांचे मार्गदर्शनात माननीय उपविभागीय पोलीस देवराव खंडेराव, पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे साहेब यांचे निदर्शनात, पोहवा रामकिसन कासदेकर, पोहवा दिगंबर रुईकर, पोहवा राधेश्याम टेंबरे, पोशी राहुल देशमुख, निलेश करडे आदींनी केली.

