prabodhini news logo
Home चंद्रपूर वंदे भारत ट्रेनच्या लोको पायलटचे अम्मा का टिफिन देत आमदार किशोर जोरगेवार...

वंदे भारत ट्रेनच्या लोको पायलटचे अम्मा का टिफिन देत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने स्वागत..

0
123

दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक चंद्रपूर  – दिनांक :- 16.09.24 नागपुर ते सिकंदराबाद या “वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन’’ चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे वर्चुअल उद्घाटन करण्यात आले. या निमित्त चंद्रपूर येथील रेल्वे स्थानकावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी रेल्वेच्या यांना आमदार किशोर जोरगेवार यांनी अम्मा का टिफीन देत सन्मानित केले. यावेळी मागासवर्गीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खासदार प्रतिभा धानोरकर, रमणिक चव्हाण, विवेक खोके, अभिषेख गुप्ता, किरण नागपूरे, एस.एस मानकर, प्रसाद, रमेश राजूरकर, नायब तहसीलदार डॉ. जितेंद्र गादेवार, डाँ. गोपाल मुंदडा, यांच्यासह ईतर मान्यवरांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here