prabodhini news logo
Home चंद्रपूर सिंदेवाही – लोनवाही नगरपंचायत अंतर्गत स्वच्छता अभियान

सिंदेवाही – लोनवाही नगरपंचायत अंतर्गत स्वच्छता अभियान

0
159

सिंदेवाही प्रतिनिधी प्रबोधिनी न्युजस्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (MOHUA), भारत सरकार यांनी स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत “स्वछता ही सेवा” यामध्ये स्वच्छता पंधरवडा अंतर्गत स्वछता ही सेवा स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता. यामध्ये विविध कार्यक्रम घेण्याचे आदेशित केले होते . त्यानुषंगाने आज 23/09/2024 रोजी स्वच्छता शपथ घेण्यात आली व लेंडारा तलाव येते श्रमदान करण्यात आले.
या कार्यक्रमाला सिंदेवाही लोणवाही नगर पंचायतीचे मुख्याधिकारी राहुल कंकाळ, अध्यक्ष भास्कर नन्नावार, बांधकाम सभापती दिलीप रामटेके, कर्मचारी व अधिकारी विनोद काटकर, संदीप कांबळे ,चेतन राउत, नंदू सरवरे, संजय बोंडगुलवार, सुधाकर निकुरे, प्रीतम खोब्रागडे, संगीता कम्बालवार, गीता नागापुरे इत्यादी लेंडारा तलाव स्वच्छता करून यशस्वीपणे कार्यक्रम संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here