राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त जिल्हा परिषद कार्यालय येथे अभिवादन

0
54

ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क- दि.2 ऑक्टोबर 2024 – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद ठाणे येथील कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) प्रमोद काळे व ग्रामपंचायत विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here