prabodhini news logo
Home झरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वनिविधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी झरी...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वनिविधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी झरी तालूक्यात आरोग्याचा केला पंचनामा

0
176

झरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते वणी विधानसभा शिवसेना प्रमुख संजय देरकर यांनी झरी तालूक्यात आरोग्याचा पंचनामा केला,जनतेचा आरोग्यासाठी ग्रामीण रुग्णालय आरोग्य केंद्र निर्माण केली. संजय देरकर यांनी झरी तालूक्यात ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन, झरी येथे ग्रामीण रुग्णालय आहे ,महिला डॉक्टर नाही ,एक्स रे मशीन आहे. ऑपरेटर नाही, शत्र क्रिया करण्यसाठी बाहेर रून डॉक्टर आपयमेट दयवी लागते. ओपिडी मदी पेन्शन्ट नाही एकच गोवत डोन दवाखाना आहे. या परिस्तितीत अधिवासी बहुल भागातील जनतेच्या आरोग्यासाठी सोई सुविधा शासन अपयशी ठरले आहे. त्यावेळी ग्रामस्थ व शिवसैनिक मोट्या संख्येने उपस्तित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here