
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
श्री. केशवराव गणुजी मेहरकुरे रा. वडगाव चौकी चंद्रपूर,
माजी सैनिक यांचे आज दि.१८ नंवबर २०२४ ला वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षाचे होतें.
त्यांनीं देशसेवेच्या कर्तव्यावर (भूसुरुंग विभाग) असताना भारत विरुद्ध पाकिस्तान युद्धामध्ये यशस्वी सहभाग घेतला होता. यानंतर त्यांनी अर्डीनन्स फॅक्टरी उर्वरित सेवा कर्तव्य बजावले. भद्रावती त्यांचे वडील गणूजी मेहरकुरे यांनी १९४२ च्या चिमूर क्रांती लढ्यात यशस्वी सहभाग घेऊन देश्याच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगला होता त्यांचे अंत्यसंस्कार उद्याला दिनांक १९/११/२४ मोक्षधाम चंद्रपूर सकाळीं १० वाजता होईल.














