prabodhini news logo
Home निवड एल्गार जनरल कामगार संघटना मुंबई प्रदेश सचिव पदी मा.विनोद नरवाडे यांची...

एल्गार जनरल कामगार संघटना मुंबई प्रदेश सचिव पदी मा.विनोद नरवाडे यांची नियुक्ती

0
142

मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – एल्गार जनरल कामगार संघटना मुंबई मुख्य कार्यालय इथे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव कांबळे यांच्या हस्ते युवा कामगार नेते मा. विनोद दयाराम नरवाडे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन व कामगारांप्रती संघर्ष बघून मुंबई प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. एल्गार जनरल कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष सर्जेराव कांबळे यांनी पद नियुक्ती कार्यक्रमात मार्गदर्शन केले. व ते बोलत होते की कामगारांच्या हितासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही दिवस-रात्र महाराष्ट्रभर फिरत आहोत. महाराष्ट्राचे कामगारांना एकत्र करून त्यांना त्यांच्या न्याय हक्क मिळवून देऊ संघटित असंघटित कामगार यांना त्यांच्या हक्क मिळवून देऊ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here