प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – T M G Creations इनोवेटिव मानबिंदू प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ललकारी सन्मानाची अनुभूती महा गौरव संमेलनात सौ. रोहिणी पराडकर याना राज्यस्तरीय अनुभुती जनसेवा सन्मान पुरस्कार डॉ सादिका नवाब सहर जेष्ठ साहित्यिका हिन्दी विभाग प्रमुख मुंबई विश्व विद्यालय यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी कर्नल रविंद्र त्रिपाठी जेष्ठ अभिनेत्री नयना आपटे डॉ शुभदा नील बॉलीवूड अभिनेता अभंष कुमार यांची उपस्थित होते हा कार्यक्रम पत्रकार भवन महापालिका मार्ग CSTM मुंबई येथे दि 29 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन एन. डी. खान संस्थापक MLKSS/ABF व सलमा एन. खान संचालिका T M G Creations यांनी केले. या कार्यक्रमाला राज्याच्या विविध भागातील साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

