prabodhini news logo
Home चंद्रपूर वृद्धाश्रमात साहित्याची मदत म्हणजे समाज उत्तरदायित्व – नंदा बिहाडे

वृद्धाश्रमात साहित्याची मदत म्हणजे समाज उत्तरदायित्व – नंदा बिहाडे

0
145

भाग्यश्री हांडे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी – चंद्रपूर : वृद्धाश्रमात असणारे वृद्ध हे समाजाचे घटक आहेत. त्यांना काही करणास्तव जरी येथे आधार घ्यावा लागला तरी त्यांच्या उदरनिर्वाह व गरजेच्या वस्तू पुरवठा उपलब्ध करणे केवळ संस्थाप्रमुख सुभाष शिंदे ह्याची जबाबदारी असली तरी समाजाचे उत्तरदायित्व समजण्याची गरज आहे असे मत सामाजिक कार्यकर्त्यां नंदा बिहाडे ह्यांनी डेबू सावली वृद्धाश्रमात शंकर व प्रीती देवतळे यांचे सुपुत्र एकांशच्या वाढदिवसानिमित्याने धान्य व इतर साहित्य देताना व्यक्त केले. यावेळी उपस्थितांना स्वीटचे वितरण करण्यात आले. ह्या विधायक उपक्रमाला जेष्ठ नागरिक श्रीराम पान्हेरकर,राजश्री शिंदे, सीमा दुपारे व अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभली .कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनंदा पान्हेरकर, नितिन राव,देवराव कोंडेकर व देवतळे परीवाराने सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here