तालुका प्रतिनिधी अहेरी
विवेक मिरालवार
8830554583
अहेरी तालुका अंतर्गत येत असलेला ग्राम पंचायत इंदाराम येथे घरोघरी सर्वे सुरू करण्यात आले आहे.
यावेळी सर्वे करताना भूमी अभिलेख कार्यालय अहेरीचे कर्मचारी अनिल बिनगुरे, ज्ञानेश सखुरकर, तुषार निमजे कल्याण उपस्थित होते. तसेच इंदाराम गावात कुटुबांचे सर्वेक्षण करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावर, तिरुपती मडावी, योगेश तलांडे सह गावकरी नागरिक उपस्थित होते.

