महीला जिल्हा अध्यक्षा व पञकार उषा पानसरे यांच्या निवास स्थानी शिव जंयती मोठया थाटात

0
19

प्रशात रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दिनांक 22 /2 असदपूर येथे पञकार उषा पानसरे यांच्या निवास स्थाई शिव जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आले.
सर्व प्रथम माॅं. जिजाऊच्या प्रतिमेला पूष्प हार अर्पण केले. तसेच शिवबा चा प्रतिमेला पूष्पहार अर्पण करून प्रतिमेची पूजा केली तसेच सर्व महीलानी शिवाजी महाराजाच्यां प्रतिमेला पूष्पअर्पित करून पूजा केली सर्व प्रथम माॅं. जिजाउ माते ला मानाचा मूजरा ! आपल्या संपूर्ण महाराष्टाला शूरविर शिवबा दिला रयतेचे राजे संपूर्ण महाराष्टाचे दैवत असलेल्या छञपती शिवाजी महाराजांची जयंती मोठया उत्साहात साजरी केले गेली सर्व प्रथम शिवजयंती उत्सव सूरू करण्याचा विचार महात्मा जोतिराव फूले यांनी मांडला सभा घेवून त्या सभेत गंगाराव भाऊ म्हस्के चाफळकर स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते शिवजयंती साठी त्यांनी लोक वर्गणी जमवली एकूण २७ रूपये पूण्यात आणी रायगडावर जोतिरावांनी शिवजयंती उत्सवाची सूरूवात केली गेली रयतेचे राजे छञपती शिवाजी महाराज ना जाती चे ना धर्माचे ते तर रयतेचे आजच्या या यूगाच जर शिवबा सारखा प्रत्येक आईने शिवबासारखा यूवक घडवला पाहीजे जसे माॅं. जिजाउ नी घडवला शूरविर छञपती शिवाजी महाराजांची शिवबाची जयंती दरवर्षी प्रमाणे उषा पानसरे याच्या निवास स्थाई मोठया आनंदात केली जातो.
यावेळी रतना बाई काळे, शालू दिपक काळे, पंचफूला गणेशराव झोले आशा अरुणराव चिमोटे बेबी लक्षमन दूर्णे निला गजानन कोसरे सूनिता संदीपराव डवरे सुंनदा रमेशराव भूस्कंट निलेश झोले अलीभावु पूर्णानगर सागर पानसरे पूजा गणेशराव झोले पानसरे व ईतर महीला उपस्थित होत्या..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here