लातूर प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे – भिम आर्मी चे संस्थापक खासदार भाई चंद्रशेखर आजाद राष्ट्रीय अध्यक्ष विनयरतन सिंह राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे प्रदेश अध्यक्ष सिताराम गंगावणे यांच्या कार्यावर प्रेरीत होऊन भिम आर्मी चे मा. महाराष्ट्र प्रदेश संघटक तथा मराठवाडा निरीक्षक अक्षय धावारे मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भिम आर्मी चे जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे यांच्या उपस्थितीमध्ये औसा तालुका अध्यक्ष सिध्दार्थ कांबळे जिल्हा संघटक समाधान कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दि १८ फेब्रुवारी २०२५ या रोजी माळुब्रा तालुका औसा या ठिकाणी शाखेचे अनावरण मोठ्या थाटात पार पडले यावेळी जिल्हाध्यक्ष विलास चक्रे औसा तालुका अध्यक्ष सिध्दार्थ कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे जिल्हा सचिव बबलू शिंदे जिल्हा उपाध्यक्ष विशाल पोटभरे जिल्हा संघटक समाधान कांबळे तालुका सचिव प्रभाकर कांबळे तालुका उपाध्यक्ष पंढरीनाथ धुमाळ तालुका प्रसिद्धीप्रमुख बाबासाहेब गरड भादा सर्कल प्रमुख अमोल उबाळे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव वाघमारे भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष मोतीराम कांबळे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माळूब्रा शाखा अध्यक्षपदी गोविंद कांबळे यांची निवड करण्यात आली. पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने भीम आर्मीत प्रवेश केला.
यावेळी गावातील गावकरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

