मंडल अधिकारी एवम तलाटी काढत आहे झोपा ! रेती तस्करी जोरात असदपूर
उषा पानसरे असदपूर
कार्यकारी संपादीका
९९२१४००५४२
दिनांक ५/४ असदपूर रंगारवासनी येथे दिन दहाडे चालु आहे रेत माफीया ची मन मानी असदपूर येथिल दोन नदया चंद्रभागा , सापन या दोनही नदयाच्या संघम घडा सावंगा येथे सापन चद्रभागा या दोनही नदी चा मेळ आहे! असदपूर मध्ये सापन एवम चंद्रभागा या दोनही नदी पाञातून डेली रेती तंस्करी लाखो रूपयाचा उपसा करत असून महसूल विभाग गंप्प का ? मंडल अधिकारी तलाठी झोपा काढल्यात का? असा प्रश्र संम्मस्थ असदपूर रंगारवासनी शाहपूर रायपूर वडगाव सावडी निभारी कोल्हा सर्व नागरिक करत आहे रेती चोरानी राञ! दिवस खूली आम रेती चोरी करत असून रेती चोरानां टॅक्टर मालकाना कदापी ही कोणाचे च भय नाही ना पोलीसाचेतलाठी पोलीस पाटील तहसिलदार महसूल विभागाचे त्यांना थोडे देखील भय वाटत नाही चार ते पाॅच टाॅक्टर डेली राञ दिवस बिन धास सापन व चद्रभागा या दोनही नदीपाञातून डेली रेती चोर उपसा करत असून त्यांचे ठिकान वडगाव मधून सावडी तसेच असदपूर निभारी मधून या ठिकानी वरून भर दिवसा ही रेती चोर बिन धास खूले आम तस्करी करतात यावर रेती चोरावर बंदी कोण टाकणार महसूल विभाग या पोलीस प्रशासन? या पूर्वी आसेगाव चे थाणेदार राज सावळे यांनी बरेच टाॅक्टर रेती चोरावर कार्यवाही करून त्याचे बरेच टॅक्टर पोलीस टेशनला जमा करून त्याच्यावर गून्हा दाखल केले असता माञ असदपूर मधिल सर्वात मोठा वाळु माफिया एक दोघाने मा. आमदार प्रविण भाउ तायडे , याना गलत विषय मांडून राज साळवे याची खोटी तक्रार केली होती जो कूणी पोलीस अधिकारी या वाळू माफिया वर कार्यवाई करतो त्या अधिकारी वर आमदार सारखे यांचा खोटे बोलून सहारा घेतात असे आहे असदपूर चे रेती तस्करी करण्यारे गावातील सर्व नागरिकांचे तथा समाज सेवीका पञकार उषा पानसरे यांचे मा. आमदार प्रविण भाऊ याना विनंती आहे असा या रेती तस्करी वालाना सहारा न दयावा या रेती तस्कर्यांनी आजवर किती तरी पशु हत्या केली आहे किती तरी जनावर टाॅक्टर खाली कूचलुन टाकले एक दोघे तर खल्लार दर्यापूर रोड वर जागीच दोन यूवकाचा कूचलून हत्या केली एवम सपाई ने घरात येवुन झोपून जातात याच्या वर जर बंदी टाकली नाही किवा कडक कार्यवाई केली नाही तर मा. जिल्हा अधिकारी ला निवेदन देनार या रेती तस्करी करणार्याला क्षय कोणाचे ना कोणाचे असेलच म्हणून हे दिन दाहाडे खूले आम दिवस राञ चंद्रभागा , सापन दोन ही नदीपाञातून रेती चा उपसा करून ती ५ हजारा गावा मधे बाहेर गावा मधे एक टाॅली रेती टाकतो रेती तस्करी करण्याराला कोण जवाबदार याला महसूल विभाग किवा पोलीस

