वर्धा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – वर्धा ग्रामीण भागातील युवा तरुण पत्रकार सामाजिक कार्य करता महाराष्ट्र रत्न पुरस्कृत अश्विन बोन्दाडे यांना फेमस पीपल इंडिया वल्ड इंटरेटेनमेंट आणि बायोग्राफी क्रेशन एजन्सी भुवनेशवर ओडिसा याच्या तर्फे सामाजिक कार्य साठी मदर टेरेसा इंडियन अवाड 2025 प्रदान करणेत आला पुरस्कार मिळाले बद्धल सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार पत्रकार संघटना ग्रामस्थ व मित्र मडळी खूप शुभेच्छा दिले..

