आरमोरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – साई दामोधर मंगल कार्यालय वडसा रोड आरमोरी जि.गडचिरोली येथे महत्वपूर्ण संघटनात्मक आढावा बैठक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूनचनेनुसार प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्ह्याचे निरीक्षक सचिन नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत व खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार रामदास मसराम, गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हाणवाडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक आयोजित केली. सदर बैठकीत .
यावेळी अखिल भारतीय पंचायत राज विभागाचे सचिव अक्षयजी समर्थ, सचिव प्रदेश युवक काँग्रेस कमिटी विश्वजीत कोवासे, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी रवींद्र दरेकर, जेष्ठ काँग्रेस नेते बाबासाहेब भावशुलकर, जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी गडचिरोली कविता माहोरकर, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी गडचिरोली नितेश राठोड, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी ओबीसी सेल गडचिरोली भुपेश कोलते, जिल्हाध्यक्ष एन.एस.यु. आय.निशात वनमाळी, जिल्हाध्यक्ष महिला अनुसूचित जाती वृंदा गजभिये, जिल्हाध्यक्ष सेवादल राजु गारोदे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घोडाम, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी आरमोरी मिलिंद खोब्रागडे, शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी आरमोरी शालीक पत्रे, तालुका अध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी आरमोरी मंगला कोवे, तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस सुरज भोयर, माजी अध्यक्ष युवक काँग्रेस अंकुश गाढवे, दिगेश्वर धाईत, अनिल किरमे, रामभाऊ हस्तक या बैठकीत तालुक्यातील प्रदेश काँग्रेस चे पदाधिकारी, जिल्हा काँग्रेस चे पदाधिकारी, सर्व सेल तालुकाध्यक्ष, काँग्रेसचे आजी-माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत चे सदस्य आढावा बैठकीत उपस्थित होते.

