सुरेखा गांगुर्डे
तालुका प्रतिंनिधी, देवळा
देवळा – आज दिनांक १७/४/२०२५ ला कनकापुर ता. देवळा येथे पोस्ट ऑफिस शाखेचे उदघाटन आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी मालेगाव पोस्ट विभागाचे विभागीय अध्यक्ष भरत पगार, कनकापूर ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, व्ही. चेअरमन, सदस्य तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

