मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क,ठाणे
8104170564
मीरा भाईंदर. जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये रविवारी दहशतवाद्यांनी मारल्या गेलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बंद पाळण्यात आला. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या अंतर्गत राष्ट्रीय बजरंग दलाने बंद पुकारला होता. या बंद दरम्यान बहुतांश भागात काही प्रमाणात बंद राहणार आहे.
त्याचा परिणाम दिसून आला. लोकांनी स्वेच्छेने आपली दुकाने बंद ठेवली होती. या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानेही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. एकंदरीत शहरात बंद शांततेत पार पडला. दुपारनंतर शहरातील सर्व दुकाने पूर्णपणे उघडण्यात आली.

