गणेश शेंडे शहर प्रतिनिधी घुग्घुस – आज दिनांक 25/4/2025ला संत श्री गोरोबाकाका यांची पूणयतिथि निमित्त घुगुस नगर परिषद येथे सर्व कूभार समाज बांधव व गावकरी नागरिकांनी उपस्थित राहून गोरोबाकाका यांच्या पूणयतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजा करण्यात आली व त्यांचा जयजयकार करण्यात आला.
तसेच दिनांक 26/4/2025 ला गांधी चौक घूगूस येथिल सभागृह मध्ये मान्य वराच्या हस्ते गोरोबा काका यांच्या पूणयतिथि निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले व त्यांनी सवै समाज बांधवांसाठी केलेल्या कायौचा मान्य वराच्या हस्ते गूणगौरव करण्यात आले व नंतर सायंकाळी ठीक पाच वाजता महाआरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी महाराष्ट्र कुंभार महासंघ युवा कमिटी घुगूस व श्री संत गोरोबाकाका युवा कमिटी समर्थ कुमार समाज बांधव व समस्त नागरिक उपस्थित होते.

