
गणेश शेंडे घुग्घुस शहर प्रतिनिधी 9764890809 – लैंगिक शोषण प्रकरणात दोषी फरार आरोपीला पिडित बालीकेसह वर्धा जिल्ह्यांतून शोध घेऊन घुग्घुस पोलीसांनी ताब्यात घेतले. घुग्घुस येथे दाखल असलेल्या कलम 137, 2 भारतीय न्याय सहीता अतगैत दाखल गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आरोपी चे नाव मधुकर बापूराव समथै राहणार घुग्घुस जिल्हा चंद्रपूर वय 48 असे आरोपीचे नाव आहे आरोपीने लग्नाची आमची दाखवून अल्पवयीन मुलीला पळून नेले होते या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान प्रीत बालिका ही आरोपी सोबत वर्धा जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या आदेशानुसार आणि गुगलचे पोलीस ठाणेदार प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन तायडे यांच्या समन्वय्याखाली तयार करण्यात आलेल्या या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील गुन्हे पथकाचे अनिल बैठा आवले सावंत यांचा समावेश होता या पथकाने तात्काळ वर्दे कडे रवाना होऊन वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आरोपी व पिडीत बालिका यांना ताब्यात घेतले व चंद्रपूर येथे आणले 6 मे रोजी पिडितेचे पोलीसाकडुन विधीपुवैक बयान नोंदविण्यात आले असून तिच्या लैंगिक शोषणाची पुष्टी झालयाने आरोपिवर कलम 64,64,2 एम व पोस्को कायद्यान्वये कलम 4 व 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला व पुढील तपास पोलीस स्टेशन करत आहे.















