धान्य चे व्यापारी प्रवीण (बबलू) खवास परसवाड (खापा) यांचे अपघाती निधन.

0
62

तुमसर – शहरा बाहेर तुमसर ते गोबरवाही रोड वर ट्रक आणि दुचाकी स्वार मध्ये भिषण टक्कर टुमनी नाला जवळ झाले.हि घटना 22/5/2025 सायंकाळी 5 चा सुमारास झाली. या घटनेत दुचाकी स्वार हा जागेवरच मरण पावला आहे. मृतक प्रवीण फक्त 35 वर्षा चा आहे. सर्वांना अत्यंत वाईट वाटले. पुढील तपास तुमसर पोलीस स्टेशन करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here