सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण करणारं उभरतं युवा नेतृत्व म्हणजे माजी नगरसेवक, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर..
भाऊ आपण सदैव युवा वर्गाला सामाजिक आणि राजकीय कार्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत असतात.
तरुणांसाठी नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना मार्गदर्शन आणि पाठिंबा देणे यात भाऊंची विशेष रुची असते.
युवांमध्ये असलेले नेतृत्वगुण ओळखणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे अत्यंत महत्वाचे आहे, असे भाऊंचे मत आहे.
भविष्यातील बदलांचा धागा धरण्यासाठी आणि देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी विशाल सारखं तरुण नेतृत्व आवश्यक आहे.
आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा.
वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभकामना…
शुभेच्छुक – मुग्धा तरुण खांडे युवती अध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर

