prabodhini news logo
Home ठळक बातम्या तुमसर तालुक्यातील चिखली येथे शेतकऱ्याची आत्महत्या.

तुमसर तालुक्यातील चिखली येथे शेतकऱ्याची आत्महत्या.

0
97

डॉ. सुखदेव काटकर तुमसर तालुका प्रतिनिधी – तुमसर -तालुक्यातील चिखली गावाच्या राहणारा धर्मेंद्र तुकाराम धुर्वे( 35) ह्याने गावाच्या शिवारामध्ये झाडाला दोरी बांधून स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली .ही घटना 24 /6/ 2025 च्या सकाळी निदर्शनास आली. घरचे लोक आणि गावचे लोक संपूर्णता सोकांतिका मध्ये गेले. माहिती होताच घरच्या लोकांनी हंबरडा फोडला .प्राथमिक अंदाजाप्रमाणे धर्मेंद्रने कर्जापोटी हा टोकाच्या पाऊल उचलला असावा असे बोलले जाते. या प्रकरणी गोबरवाही पोलीस स्टेशनला सूचना देण्यात आली .गोबरवाही पोलिसांनी आपली नियमित रूपाने विधी वत कारवाई सुरू केली .पुढील तपास पोलीस ठाणेदार शरद शेवाळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here