गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – स्व. जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लोकमत समूहाच्या वतीने गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं.
या शिबिरात गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी विशेष उपस्थितीत रक्तदात्यांना भेट दिली व रक्तदात्यांशी संवाद साधले.
यावेळी शहराध्यक्ष सतीश विधाते, शिवशेना जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा ऍड. कविता मोहरकर, माजी नगरध्यक्षा योगिता पिपरे, गीता हिंगे, रश्मी आखाडे सखी मंचच्या संयोगी, नरोटे, बोरकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, रोहिदास राऊत सा. कार्यकर्ते, डॉ.अमित साळवे, डॉ. सोळंकी, डॉ.मनीष मेश्राम, संजय तीपाले, लोकमत जिल्हा प्रतिनिधी, सिडाम लोकमत समाचारचे प्रतिनिधी, दिगंबर जवादे,दिलीप दहलेकर, गौरव येणपरेडीवार, कुणाल ताजने, शिबिरात महिला कार्यकर्त्या, आरोग्य कर्मचारी, युवक उपस्थित होते.

