prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – नागपंचमी

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – नागपंचमी

0
91

नागपंचमी सण आज
नागोबाला पुजण्याचा
कर घरादाराचे रक्षण
नागदेवतेला विनवण्याचा

तुच माझा भाऊराया
तुझा उपवास धरते
दुध,लाह्या नेवद्याने
तुझी पुजा मी करते.

सौ. सुनंदा वाळुंज ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here