prabodhini news logo
Home ठळक बातम्या ग्लोबल फाऊंडेशन तर्फे ग्लोबल स्टार पुरस्कार 2025 आयोजित

ग्लोबल फाऊंडेशन तर्फे ग्लोबल स्टार पुरस्कार 2025 आयोजित

0
224

नामांकन करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट

रजि.नं. एफ 16590/महा.

गेल्या काही वर्षांपासून समाजाच्या तळागाळात जाऊन प्रत्यक्ष काम करणाऱ्या सामान्य दिसणाऱ्या, तरीही असामान्य असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेणारी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, साहित्यिक, क्षेत्रातील नामवंत अशाच असामान्य व्यक्ती आणि स्वयंसेवकांचे सन्मान करणार आहे. समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे कार्य गौरवण्यात येणार असून, त्यांची नोंद राज्यस्तरीय स्टार ग्लोबल पुरस्कार 2025 सोहळ्यात घेतली जाईल. हा सोहळा सप्टेंबर 2025 मध्ये शेवटच्या आठवड्यात आयोजित केला जाईल.

आता, या कर्तृत्ववान आणि गुणीजनांच्या आपुलकीचा गौरव करण्यासाठी ग्लोबल फाऊंडेशन वतीने हा पुरस्कार सोहळा निश्चित करण्यात आला आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपला प्रस्ताव 30 ऑगस्ट 2025 पर्यंत 9168369784 या नंबरवर पाठवावा.

अधिक माहितीसाठी:
 9168369784

नियम व अटी:
१. राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आपले कार्य आणि प्रस्ताव 9168369784 या नंबरवर पाठवावे.
२. राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आपली वैयक्तिक माहिती देखील पाठवावी.
३. प्रस्ताव प्राप्त झाल्यावर आपणास फोनद्वारे कळवले जाईल आणि कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली जाईल.
४. पुरस्कार सोहळा सभागृहात आयोजित केला जाईल, आणि पोस्टाने पुरस्कार पाठविला जाईल.
५. विविध क्षेत्रातील 30 मान्यवरांचे प्रस्ताव प्राथमिक पातळीवर विचारात घेतले जातील.

आपल्या सहभागाची अपेक्षा करत आहोत.
                                             धन्यवाद!!!!

ग्लोबल स्टार पुरस्कार 2025
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील व्यक्तींचा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा
नाव-:
वय-:
शहर-:
मोबाईल नंबर-:
फोटो-:
कामाची माहिती व मिळालेले सन्मान-: 
पुरस्कार बाबत कोणाकडून माहिती मिळाली त्यांचे नाव – प्रशांत रामटेके प्रबोधिनी न्युज

टीप-: नामांकन करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2025 आहे.. त्यानंतर नामांकन बंद होणार आहे..
कार्यक्रम तारीख 28 सप्टेंबर 2025 स्थळ – सातारा
मो.नं.-: 9168369784. या नंबरवर माहिती पाठवा…
पुरस्कार स्वरुप-:
● भव्य दिव्य ट्रॉफी
● सन्मानपत्र
● सर्टिफिकेट
● फेटा
● होर्डींग निवडपत्र-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here