
’प्रबोधिनी न्युज’ चे यंदाचे 5 वर्ष पूर्ण होऊन 6 व्या वर्षाला सुरुवात होत आहे प्रबोधिनी न्युज ने आता वाचकाच्या मनात आणि घरात आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे स्थान निर्माण केले आहे. नेहमी प्रमाणे आता पर्यत महाराष्ट्रात प्रबोधिनी न्युज पोर्टल दिसणार असून या आपल्या सेवेची, उपक्रमाची, उत्पादनाची जाहिरात केल्यास ती महाराष्ट्रातील लक्षवधी वाचकांपर्यत पोहोचणार आहे.
प्रबोधिनी न्यूज ऑनलाइन डिजिटल चॅनल आहेत या पोर्टलवर फक्त कविताच प्रसिद्ध केल्या जात नाहीत तर सर्वच क्षेत्रातील बातम्या जसे-सामाजिक राजकिय आर्थिक ,बालजगतापासून ते सर्व श्रेष्ठ व्यक्तीपर्यंत अतिशय महत्त्वाच्या बातम्या आमचे प्रबोधिनी न्यूज चॅनल करत आहेत,
प्रत्येक गावा गावापासून ते मोठ्या शहरापर्यंत आमचे प्रबोधिनी न्यूज नेटवर्किंगचे जाळे पसरलेले आहे, सर्वांना उपयोगी बातम्या जाहिराती आणि कविता लेख, ललित साहित्य कथा या आमच्या चॅनलवर प्रसिद्ध केले जाते,
यात काम करणारे मुख्य प्रबोधिनी चॅनलचे संचालक मा. प्रशांत रामटेके, नम्रता सरदार तसेच प्रा. समिंदर शिंदे, रंजना भैसारे आणि सीमा गाडेकर तसेच अनेक तज्ञ पत्रकार या न्यूज पोर्टल वर काम करत आहेत ही टीम अतिशय चांगल्या प्रकारचे काम आमच्या या प्रबोधिनी न्यूजने हाती घेतलेले आहे, याला सर्व वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे, आणि प्रबोधिनी न्यूज पोर्टल मार्फतच आम्ही प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह चालवत आहोत..
प्रा. समिंदर शिंदे सरकार
लातूर














