prabodhini news logo
Home अमरावती प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – आगमन गणरायाचे

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – आगमन गणरायाचे

0
104

दहा दिवस उत्साहाचे
झालेय आगमन बाप्पाचे
उधळण झाली गुलालाची
भक्तिमय आनंदानी

ढोल ताशांच्या गजराने
मंगलमूर्ती घरी आलेत
लहान,मोठे आनंदी झाले
मुशक सारे नाचू लागले

शाडू मातीचे बाप्पा आणिले
पर्यावरणाचे भान ठेविले
सूंदर आरास सजविली
संस्कृतीचे जतनही केले

भावभक्तीत बाप्पाला ओवाळीले
सूंदर मोदक आम्ही बनविले
जानवे,हार दुर्वा,ताटात काढिले
स्थापना मंडपी करून घेतली

सर्व मिळून आरती केली
मोदकांचा प्रसाद वाटला
घरात आनंद दरवळला
उत्साह बघा दहा दिवसांचा

प्रा.सिम्रेला देशमुख
अमरावती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here