prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – आगमन गणरायाचे

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – आगमन गणरायाचे

0
96

बाप्पा घरात असता तुंम्ही विराजमान
मंगल होते घरचे वातावरण.
भाद्रपद शु. चतुर्थीस आगमन
सुशोभित जरी आधीच करतो आंम्ही मखर
येण्याने तुमच्या येते खरी बहार.
मोदक, नैवेद्य, खिरापत बनून
आरत्या, टाळ, घंटांची गुंजन.
सकारात्मक करते पूर्ण वर्षाचे नियोजन

डाॅ. सौ. स्मिता सदानंद मुकणे
ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here