prabodhini news logo
Home ठळक बातम्या साकोली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

साकोली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

0
85

साकोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – सर्व समाज गणेशोत्सव मंडळ, एकोडी रोड चौक, साकोली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. येथे रक्तसंकलन चमु जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा यांनी आरोग्य सेवा दिली. यात मंडळातील २७ जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत बागडे, उपाध्यक्ष सावन चौबे, सचिव इरशाद पठाण, सह-सचिव स्वप्नील गजभिये, कोषाध्यक्ष ॠषभ केरझरे, पदाधिकारी सुमित उंदीरवाडे, आदेश बागडे, अमन चौबे, आदित्य चौबे तर मार्गदर्शक उत्तम गोडशेलवार, नयन पटेल, हिवराज केरझरे, विष्णू रणदिवे, रूपेश खेडीकर, राहुल राऊत यांसह सर्व पदाधिकारी व सदस्यगणांनी अतुल्य सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here