
प्रशांत रामटेके संपादक – साकोली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीची आणि रणनीती यावर महिला जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवे विस्तृत चर्चा केले या बैठकीमध्ये धनराज जिल्ह्यात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहेत स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे आणि निवडणुकीसाठी त्यांना सज्ज करणे या बैठकीचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महिला जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवे होते तर प्रमुख अतिथी माजी जिल्हाध्यक्ष धनपाल गडपायले. माजी जिल्हामहासचिव दिलीप वानखेडे, डि जी रंगारी, यादराव गणवीर, चरण मेश्राम, अजय रामटेके, महादेव सुखदेवे होते. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काही कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला प्रतिमा खोब्रागडे, गीता चव्हाण, मंदा मडावी, जोशना खोबराकडे, स्नेहा रामटेके, रेश्मा शिंदे, सविता वालदे, दामोदर वैद्य यांचा वंचित बहुजन आघाडीचा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. वंचित बहुजन आघाडी मेंबरशिप सभासद मोहीम राबण्यात आली कुंदा उके गीता चव्हाण अजय रामटेके रवी बागडेआनंदराव लोखंडे पुरंदर वैद्य बादशहा मेश्राम संतोष लांडगे महादेव सुखदेवे खुशाल सिंहगडे पुरुषोत्तम वाघमारे तनुजा नागदेवे धनपाल गडपायले महादेव सुखदेवे डी जी रंगारी अजय रामटेके यादवराव गणवीर चरण मेश्राम दिलीप वानखेडे कुंदा उके गीता चव्हाण प्रतिमा खोब्रागडे स्नेहा रामटेके मंदा मडावी शीला मडामे शोभा घडले ज्योती घरडे जोशना खोब्रागडे आम्रपाली मोटघरे सविता वांलदे रेश्मा शेडे अमित नागदेवे जगदीश रंगारी गणेश गजभिये वैभव मोटघरे प्रतिक मोटघरे भीमराव शेंडे व्यंकटराव बागडे राहुल गजभिये सदानंद रंगारी अशोक तिरपुडे आनंदराव लोखंडे पुरुषोत्तम वाघमारे खुशाल शिंहगडे नितेश डोंगरे बादशहा मेश्राम पुरंदर वैद्य केवळ राम उके शिवप्रसाद मेश्राम दामोदर जी वैद्य देविदास गेडाम गौतम मेश्राम विजय सुखदेवे मोदकराज रामटेके खुशाल बोरकर शंकर मेश्राम संतोष लांडगे रविकिरण बागडे प्रेमचंद खोब्रागडे व इतर भरपूर कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित होते.















