prabodhini news logo
Home घुग्घुस घुगुस येथे महाविकास आघाडीतर्फे गांधी चौक येथे जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात सर्व...

घुगुस येथे महाविकास आघाडीतर्फे गांधी चौक येथे जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात सर्व पक्ष निषेध

0
115

घुगुस आज दिनांक १०,९,२०२५ रोज बूरवारला ठीक अकरा वाजता गांधी चौक घुगुस येथे महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस, शिवसेना ऊबाठा गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व विविध सामाजिक संस्थांच्या वतीने भाजप सरकारने महाराष्ट्रामध्ये जन सुरक्षा कायदा अमलात आणला आणि आता त्या कायद्यावर केवळ राज्यपालाची सही होणे बाकी आहे म्हणून त्या विरोधात घुगुस येथे महाविकास आघाडीतर्फे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला प्रसंगी काँग्रेस तर्फे तालुका अध्यक्ष संतोष नरवले शिवसेनेचे नेते गणेश शेंडे राजू रेड्डी शहराध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते बालू चिकन कार सय्यद अनवर अमित बोरकर चेतन बोबडे बंटी घोरपडे योगेश बांदेकर किशोर शामराव बोबडे भाऊ व पुष्कळ महिला भगिनी युवा कार्यकर्ते उपस्थित होते व या ठिकाणी जन सुरक्षा या कायद्याच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आल्या शासनाचा निषेध करण्यात आला व आता जर हा कायदा जन सुरक्षा विधेयक रद्द केला नाही तरी येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीतर्फे याहीपेक्षा मोठे भव्य आंदोलन उभारण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here