
अमरावती – दि. ५ : उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांचा सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याचा दौरा आहे.
दौऱ्यानुसार, दुपारी ३.३० वाजता त्यांचे अमरावती विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर दुपारी ४ वाजता ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ निमित्त आयोजित भारतीय अभिजात भाषा परिषदेस त्यांची उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमानंतर सायंकाळी ५.३० वाजता अमरावती विमानतळावरून नागपूरकडे प्रयाण करतील.















