
वर्धा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – निर्माणाधीन नालंदा अभियान कॅम्पस, वायफड येथे बुद्ध विहाराचे भूमिपूजन दिनांक 5 ऑक्टोबर 2025 ला सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मान्यवर अतिथी तथा प्रमुख पाहुणे भदंत आर्य नागार्जुन सुरेई अध्यक्ष, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी, नागपूर ,धम्मचारी लोकमित्र सस्थापक, नागलोक, नागपूर, प्रो.सुखदेव थोरात यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाला मान्यवर अतिथी कांता हुमणे, शशिकांत हुमणे, बिजल स्वच्छ राजा आणि वच्छराजा नी, निखिल मेश्राम,सुधाक ओलवे,प्रो. दिशा खैर,भंते शिलानंद, संजय थूल,दीपक कदम,छाया खोब्रागडे, धम्मचारी मैत्रेयनाथ, प्रो.बोधी एस. आर., शर्मिला जोगदंड, डॉ.किशोर मानकर, शैलेश नरवाडे, डॉ. त्रिलोक हजारे, पी .एस. खोब्रागडे, प्रो.संदीप डोंगरे, सुषमा पाखरे, हेमाताई गजभिये, अमन कांबळे, प्रो सुबोध पाटील यांची उपस्थिती होती. सायंकाळी निर्मिक आर्टस प्रस्तुत” जागर सामाजिक समतेचा” काव्य नाट्य संगीतमय आंबेडकर शायरी जलसा कलात्मक कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा प्रबोधिनी न्यूज चॅनलचे वर्धा जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कांबळे, सुनील भाऊ वनकर सामाजिक कार्यकर्ता मसाळा व समाज सेवक दिलीप वैद्य यांनी नालंदा अकॅडमी चे संचालक अनुपकुमार सर यांना बोधी वृक्ष भेट देण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थितीत धम्म मित्र राजू थूल, प्रशांत जारुडे समाजसेवक, आनंद सोनटक्के, कवडू जारुंडे,गौतम पाटील,सुभाष गायकवाड,दिनेश वाणी,मुकुंद नाखले,सुनील ढोले, शालिक भस्मे,राजेश कोल्हे, धनंजय नाखले, कमलाकर वाघमारे,प्रफुल पेटकर पॅंथर चौक मित्रपरिवार चे अध्यक्ष, विलास सोगे,गजू खोंड,राजहंस पुणेकर,मंगेश सोनटक्के, राजेश तकसांडे,प्रवीण कांबळे,सुरेश दुधे,प्रदीप बलवीर,मंगेश सोनटक्के, राजहंस पुणेकर, रितेश ढोले,राजेश थूल,सुरेश आगलावे, नारायण जारुडे , भीमराव थूल,राजू कातकर, फुलझेले,नजीर शेख,पवन नामदार,भानुदास पाटिल इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन नालंदा अकॅडमी चे संचालक अनुपकुमार सर यांनी केले होते.















