
किशोर मडगुलवार जिल्हा संपादक – येत्या 12 /10/2025 रोज रविवारला हिंगणघाट येथे महासंघाची त्रैवार्षिक निवडणूक संपन्न होत आहे.त्या अनुसंघाने आपणास आपल्या चंद्रपूर मतदार संघातून 3 उमेदवार निवडून द्यायचे आहेत..
त्याकरता स्नेही मंडळाचे कुशल नेतृत्व करीत समाजात समाज कार्याचा ठसा उमठवणारे कार्यक्षम नेतृत्व व चंद्रपूर कार्यकारिणी चे माजी अध्यक्ष महेश ल. शास्त्रकार तसेच माहासंघांचे माजी सदस्य, पडोली कार्यकारिणी चे माजी अध्यक्ष, कर्तव्य तत्पर, उद्योगी, जेष्ठ नागरिक संघ चंद्रपूर मंडळाचे सदस्य महादेव वांढरे, आणि महिला विभागातून समाकसेवेकरीता सदैव कार्यतत्पर संतोषी अरुण राव भठारकर हे तिघेही आपल्या कपाट चिन्हासह उभे आहेत. आपण आम्हाला भरघोस मतांनी विजयी कराल अशी आशा करतो.















