prabodhini news logo
Home ठळक बातम्या भिम आर्मी बीड जिल्हा प्रभारी मिमिंद ढगे यांची निवड

भिम आर्मी बीड जिल्हा प्रभारी मिमिंद ढगे यांची निवड

0
95

लातूर प्रतिनिधी – गेल्या अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय काम करणारा युवक मिलिंद ढगे यांची बीड जिल्हा प्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोकभाऊ कांबळे यांनी ही निवड प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे शोषित पिडीत वंचित घटकांचा आवाज म्हणून मिलिंद ढगे यांची ओळख आहे समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देणारा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी झटणारा मिलिंद ढगे यांचा आक्रमक चेहरा म्हणून सर्वत्र परिचयचा चेहरा आहे समाजासाठी दिवस रात्र संघर्ष करताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यासाठी सदैव पुढे असतो मिलिंद ढगे. यांनी भिम आर्मी भारत एकता. मिशन मुंबई मागाठाणे तालुका संघटक तसेच. लातूर जिल्हा संघटक आणि माराठवाडा संघटक असे यांनी भिम आर्मी च्या माध्यमातून अनेक ठिकाणी. योग्य ती जबाबदारी पाडली आहे, त्यांच्या कार्याची दखल घेत संघटनेने आज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोकभाऊ कांबळे यांनी मिलिंद ढगे याच्या कार्याची. दखल घेत बीड. जिल्हा प्रभारी निवड करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत सदर निवडीबद्दल मित्र परिवारातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असताना पाहाव्यास मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here