जगदंब महाविद्यालयात राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न
लागवडी विषयी मार्गदर्शनात बहुसंख्य विद्यार्थ्यांचा सहभाग
उषा पानसरे मुख्य कार्यकारी संपादीका प्रबोधिनी न्युज 9921400542 - अचलपुर: जगदंब महाविद्यालयात राज्यस्तरीय मायक्रोग्रीन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले...