अचलपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – अचलपूर तालुक्यातील असदपुर येथील चंद्रभागा व सापन नदी पात्रातून दररोज रेतीची तस्करी सुरू आहे. त्यामुळे शासनाचा लाखोचा महसूल बुडत आहे.
महसूल विभागाला रेती चोरट्यांचा सुगावासुद्धा लागला आहे; परंतु अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रेतीची तस्करी सुरुच आहे. महसूल व पोलीस विभागाच विभागाचे कर्मचारी गावात हजर असताना सुध्धा त्यांच्या डोळ्या देखील रेती चोरटे टॅक्टर रेती भरून जात असून सुद्धा रेतीची तस्करी होत आहे. तरीही कारवाई का केली जात नाही असा प्रश्न गावकऱ्यांना पठला आहे याला जवाबदार कोण हा ही प्रश्न नागरिकांना केला आहे. गावात तलाठी पटवारी पोलीस पाटील सुद्धा या अवैध धदा च्या सूचना महसूल विभागाला एवम पोलीस अधिकारी यांना का? देत नाही काय याचे साठेगाठे बांधले आहेत का? असदपुर रंगावासनी येथिल दोन तीन च टॅक्टर रालटी पावती पाडतात तर का चार ते पाच रेती चोरी चोरटे वडगावच्या एवम पॅल्ट मधून दिवस रात्र टॅक्टर चालूच असतात काही नागरिकानी रात्र भर त्रास असल्या मुळे तक्रार केली होती रेती चोरटया मुळे नागरिक तसेच जनावरे त्याना कूचलून जानात एवम नागरिक त्रस्त झाले याला जवाबदार कोण एवम कोणासी साठेगाव बाधले कि त्याना कोणत्याच अधिकारी ची भिती नाही चार रोड वर चार लक्ष ठेवणारे गाडी घेवून उभे असतो.

