प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – जिजाऊची प्रेरणा
थोर उपकार जिजाऊचे
मातृत्त्वाला देऊन मान
स्वराज्याचे स्वप्न रोवून
घडविले शिवबाला महान...
स्वराज्याचे बीज पेरून
ध्येय दिले नव्या युगाला
संस्कारांचे दीप उजळून
धाडसी बनविले पुत्राला...
कणखरपणाचे देऊन वळण
न्याय शौर्याचा मंत्र दिला
शिवबाच्या प्रत्येक...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – स्त्री शिक्षणाची प्रणेती
थोर माय माऊली तू सावित्रीमाई
धन्य तुझा कार्याचा महिमा दिसे
निघाली उंबरठा ओलांडून घराचा
स्त्री शिक्षणाची बीजे पेरली असे..
मुलींना शिक्षण देण्यासाठी
समाजमन गेले होते शून्यात
स्त्री शिक्षणाने उजळेल ज्योती
पटवून...
कविता; लोकशाही वाचवा
कवी
प्रा.पी.एस बनसोडे
लातूर
लोकशाही वाचवा तुम्ही
संविधान घ्या वाचून
हक्क ठेवा अबाधित
मिळत नसते काही नाचून .....१
लोकशाहीचा कणा लोक
लोकप्रतिनिधी निवडा नीट
नको तमाशा राजकारणात
मतदानास...