प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – जिजाऊची प्रेरणा
थोर उपकार जिजाऊचे
मातृत्त्वाला देऊन मान
स्वराज्याचे स्वप्न रोवून
घडविले शिवबाला महान...
स्वराज्याचे बीज पेरून
ध्येय दिले नव्या युगाला
संस्कारांचे दीप उजळून
धाडसी बनविले पुत्राला...
कणखरपणाचे देऊन वळण
न्याय शौर्याचा मंत्र दिला
शिवबाच्या प्रत्येक...
कविता; चल गड्या राजकारणात जाऊ…
कवयित्री
pk मुक्ता आगडे
चंद्रपूर (मुल)
लोक हिताच्या खोट्या शपथा खाऊ
देशाच्या मतदात्यांना धोका देऊ
मुर्खांना अच्छे दिनाच्या भ्रमात ठेवू
चल गड्या राजकारणात जाऊ
लोकशाहीला गंगेत वाहू
या देशाची वाट लावू
लपून-छपून खोके...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – पाखरांची शाळा
पाखरांची शाळा
भरते रोज तारावर
घंटी वाजताच पाखरं
सर्व होतात हजर
प्रार्थना गातात
पाखरं एकसुरात
अशीच होते रोज
शाळेची सुरूवात
पहिलीचा वर्ग ते
वर्ग आठवीचा
घेतात आनंद
पाखरं शिकण्याचा
वाटतच नाही त्यांना
शाळा कंटाळवाणी
बाहेर पडतात पाखरं
होऊन समाधानी
एका...