prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – नारीशक्ती

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – नारीशक्ती

0
116

नारी तुझ्या जन्माने
उजळल्या दाही दिशा
असो कुठेही तुला
आहे तुझ्या कर्तुत्वाचा नशा

भारतात तुला ग पूजे
दुर्गा , काली अशी तू तारी
सावित्री, रमाबाई ,अहिल्या
फूलन देवी सारखी नारी

कल्पना सरोजिनी लता मंगेशकर
अशा कर्तृत्ववान नारीचा जल्लोष
सुधा मूर्ती साहित्यिक , सिंधू माई
यांची साथ मग का करतेआक्रोश

नको सहन करू सारे दुःख
नको दवडू तुझ्या स्वतःचे स्वरूप
उभी हो सबला होऊन खंबीर
दाखव तुझ्या कर्तुत्वाचे प्रकोप

रंजना भैसारे
नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here