उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
वंदना विनोद बरडे अधीसेवीका उपजिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर
स्वाती मेश्राम जिल्हा उपसंपादक चंद्रपूर - उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे दिनांक १४ एप्रिल २०२५ ला...
वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर तालुका च्या वतीने निर्धार बैठक आयोजित
प्रणित तोडे चंद्रपूर प्रतिनिधी - बल्लारपूर आज दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर तालुका च्या वतीने निर्धार बैठक आयोजित करण्यात आली...
आम आदमी पार्टी भद्रावती चे सुरज शहा व सुमित हस्तक कडून “इमानदारी की मिसाल”
CRPF अधिकाऱ्याला परत मिळाले त्यांचे हरवलेले मूल्यवान कागदपत्रे व रोख रक्कम.
भद्रावती प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
भद्रावती दि. 15 डिसेंबर 2023 रोजी आम आदमी पार्टी भद्रावती चे शहराध्यक्ष...
पर्यावरण आणि वनांचे महत्व समजण्यासाठी ‘ताडोबा’ हे चालते बोलते विद्यापीठ – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सफारी तसेच महसूल विभागाच्या वाहनांचा लोकार्पण सोहळा
चंद्रपुर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर : आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पर्यटन नकाशामध्ये ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा समावेश आहे,...
लोकशाहीचा आणि चंद्रपूरकरांचा विजय : खासदार प्रतिभा धानोरकर
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - चंद्रपूर: "चंद्रपूर शहर महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाला मिळालेले हे अभूतपूर्व यश म्हणजे 'धनशक्ती' विरुद्ध 'जनशक्ती' यांच्यातील लढाईत सर्वसामान्य जनतेने...
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेचे अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांचे नेतृत्वात भात व शिंगाडा लागवडीचे प्रात्यक्षिक
गडचिरोली प्रतिंनिधी प्रबोधिनी न्यूज - १ जुलै : कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त...
27 अधिकारी कर्मचा-यांनी केले रक्तदान
महसूल सप्ताहानिमित्त 161 जणांची आरोग्य तपासणी
चंद्रपूर - दि. 4 : महसूल विभागाकडून देण्यात येणा-या सेवा आणि विभागाकडून राबविण्यात येणा-या विविध योजनांबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी,...
खोलीकरण व नदी पात्र स्वच्छता मोहिम तात्काळ हाती घ्या – आ. किशोर जोरगेवार
जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेत केल्या सूचना
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर
वेकोली आणि सिएटीपीएसच्या मातीच्या व राखेच्या ढिगा-यांमुळे इरई नदी प्रदूषित होत आहे. परिणामी पाण्याच्या...
बार्टी मार्फत नवरगांव येथे युवा दिन साजरा
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
सामाजिक न्याय विभागाचे स्वास्थ्य संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पार्टी पुणे च्या वतीने स्व. बालाजी पाटील...
राजेंद्र गुंडावार कडून मृत कुटूंबास किराण्याची मदत
प्रशांत रामटेके संपादक - दरवर्षी होणाऱ्या आर्य वैश्य वधू वर परिचय मेळाव्यात फवारणीची उत्तम व्यवस्था करून देणारे श्री अनिल गोविंदराव वारुलवार मनपा येथे कंत्राट...







