प्रशांत रामटेके संपादक – दरवर्षी होणाऱ्या आर्य वैश्य वधू वर परिचय मेळाव्यात फवारणीची उत्तम व्यवस्था करून देणारे श्री अनिल गोविंदराव वारुलवार मनपा येथे कंत्राट दारीवर कामावर होते,त्यांचा दि 27 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला,याची बातमी जगू या थोडं माणुसकी साठीचे संयोजक विवेक पोतनूरवार यांनी रामनगर आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष राजेंद्र गुंडावार यांना दिली,उद्या 4 ऑक्टोबर त्यांच्या जन्म दिवसाचे औचिकय साधून व सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी मृत परिवाराच्या घरी किराणा सामान देऊन काही प्रमाणात दिलासा देण्याचे कार्य केले,

