लग्नाचा आशिष दाखवून करत राहला शारिरीक शौसण
अनेक वर्ष शरीर सुख भोगल्या नंतर मधेच आला जातीचा प्रश्न
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – सिंदेवाही तालुक्यातील अंतरंगाव या ठिकाणी असलेल्या नितीन कामडी नामक वेक्तीचा प्रेम एका मुली सोबत 7 वर्षांपासून झाले होते.मात्र त्याचे रूपांतरण लग्नात करायचे म्हणून ते बरेच वर्ष शिकताना नागपूरला एकत्र रूम करून राहायचे.
जसे नवरा बायको सोबत असतात त्याप्रमाणे त्या दोघांनी आपलें जीवन जगत होते. त्या नंतर अनेक वर्ष झाले असून त्या दोघांचे वय सुद्धा लग्नाचे झाले म्हणून त्या मुलींनी त्या मुलांकडे लग्न करू म्हणून मागणी केली. तेव्हा मात्र त्या मुलाला ती मुलगी sc cast (महार)जातीची आहे म्हणून तूज्या सोबत मी लग्न करू शकत नाही म्हणटे तिला दर वर्षी समोर समोर आषिष देत होता.
मात्र त्या मुलीने आपलें जीवन खराब झाले आहे एवढे वर्ष मी तुज्यासोबत प्रेम केले आणि आता तूझ्या सोबतच मी लग्न करणार म्हणून ती वारंवार त्या मुलाच्या मागे लागली मात्र मुलगा तयार होत नसल्याने अखेरीस तिने काही लोकांना आणि आपल्या आई वडिलांना घेऊन सिंदेवाही पोलीस स्टेशन गाठले आणि त्या ठिकाणी पूर्ण हकीकत सांगितली.
त्यानुसार दि17/01/25 रोजी मौजा पळसगाव येथील पिडीत फिर्यादी महिला हिला आरोपी नामे नितीन हरिहर कांबडी रा.अंतरगाव यांनी लग्नाची आषिस दाखवून वारंवार तिचे सोबत शारीरिक संबंध केले व लग्नास नकार दिला अशा तोंडी रिपोर्टवरून पो.स्टे.सिदेवाही येथे अप. क्र. 17/25 कलम 376,504,506 भादवी सह कलम ॲट्रॉसिटी ॲक्ट अन्वये आरोपी वर गुन्हाचि नोंद केले. तसेच या गुन्हात अटक करून त्याला कोर्टात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

