प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – प्रेम
प्रीतफुलांच्या ओंजळीत
चेहरा सारा झाकून घेतो;
साठवतो ह्रदय पापण्यांत,
जीव प्रीतीत झोकून देतो.
अतूट असे बंध प्रेमाचे
तुझ्या- माझ्या भावनांचे;
हात तुझा असता हाती,
सार्थक होई जीवनाचे....
चंद्रपूरात महाशिवरात्रीची दिव्य अनुभूती; ‘महाकाल श्रुंगार महादेव’ दर्शनासाठी भाविकांचा जनसागर
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूरात दिव्य महाशिवरात्री उत्सव
तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज - चंद्रपूर : महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त लालपेठ माता नगर चौक...
आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या विधानाविरोधात चंद्रपूरात तीव्र निषेध...
रवि आत्राम तालुका प्रतिनिधी चंद्रपूर - चंद्रपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या...
महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी माफ करा
खासदार प्रतिभा धानोरकर यांची आयुक्तांकडे आग्रही मागणी
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क - चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या शाळांची खालावलेली पटसंख्या आणि शाळा बंद...
भीमनगर (चाकपिरंजी) येथे तथागत भगवान बुद्ध मूर्ती अनावरण सोहळा आयोजन
सावली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - भारतीय बौद्ध महासभा तथा बौद्ध समाज मंडळ भीमनगर (चकपिरंजी) तालुका सावली जिल्हा चंद्रपूर चे वतीने दिनांक १६/२/२०२६ रोजी...
पोलीस भरती प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या सेन्सरची तपासणी करा
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूरचे पोलिस अधीक्षकांना सूचना
तांत्रिक बिघाडाचा फटका सक्षम उमेदवारांना; आ. मुनगंटीवार यांनी वेधले लक्ष
प्रारंभबिंदूवरही सेन्सर बसवून अचूक मोजमाप सुनिश्चित करण्याची आ.मुनगंटीवार...
३०० वर्षे पुरातन महाशिवलिंग स्थळी १०८ दांपत्यांच्या हस्ते महाआरती
चंद्रपूरच्या धार्मिक वैभवात भर घालणाऱ्या स्थळाच्या विकासाला गती देणार – आ. किशोर जोरगेवार
रवि आत्राम तालुका प्रतिनिधी चंद्रपूर - चंद्रपूर : महाशिवरात्री महोत्सवानिमित्त लालपेठ,...
महाशिवरात्री कार्यक्रमस्थळी आमदार किशोर जोरगेवार यांची व्यवस्थेची पाहणी
रवि आत्राम तालुका प्रतिनिधी चंद्रपूर - महाशिवरात्री निमित्त महाराष्ट्रातील सर्वात विशाल महाशिवलिंग स्थळी आयोजित करण्यात येणार्या भव्य धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी...
पडोलीत मोठा बनावटगिरीचा प्रकार: जिवंत महिलेला कागदोपत्री ‘मारले’, मृत्यू दाखला बनवून बँक खातेही केले...
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क - चंद्रपूर (पडोली): प्रशासकीय यंत्रणेतील संगनमत आणि फसवणुकीचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पडोली ग्रामपंचायतीमध्ये एका जिवंत...
पिंपरी ग्रामपंचायत येथील विजय डांगे यांचा प्रभारी ग्रामसेवक तात्काळ प्रभार काढून घेण्यात घ्यावा
त्यांच्या जागी नविन ग्रामसेवकाची नियुक्ती करावी
कोरपना प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील येत असलेल्या पिपरी (नारंडा) येथिल ग्रामपंचायतीत प्रभारी ग्रामसेवक...















