‘माझे मत, माझा अधिकार’ रांगोळी स्पर्धेला एनसीसीचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वाशिममध्ये उत्साहात रंगली मतदार जनजागृती !
वाशिम - दि.१६ नोव्हेंबर नगर परिषद/नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने स्वीप कार्यक्रमांतर्गत...
“पोक्सो” कायद्याची काटेकोर अंमलबजावणी ही सर्वांची सामायिक जबाबदारी – जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
'कुटुंबाप्रती' आपली 'स्टेक होल्डर्स'ची भूमिका प्रशिक्षक प्रतिभा गजभिये
बेटी बचाव–बेटी पढाओ अंतर्गत पोक्सो कायदेविषयक जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात
वाशिम - दि. १४ नोव्हेंबर बालकांचे संरक्षण हा केवळ...
विदर्भ लोककलावंत संघटना आणि स्त्री शक्ती मंचाकडून ‘मदत’च्या ‘समाजभूषण’ दिनशबाबू वाघमारे यांचा सपत्निक होणार...
शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी - वाशिम : महाराष्ट्र शासनाचा, समाजसेवकांना दिल्या जाणारा 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण' हा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याबद्दल 'अखंड सेवाव्रती' मा.दिनेशबाबू...
प्रत्येक विभागाने कार्यक्षेत्रातील उद्दिष्टांवर नियमित पुनरावलोकन करावे – जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
निती आयोगाच्या आकांक्षीत जिल्हा योजनेंतर्गत आढावा बैठक
वाशिम - दि. १३ नोव्हेंबर (जिमाका) निती आयोगाने ठरवून दिलेल्या सूचकांनुसार सर्व विभागांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रगतीचे सातत्याने...
नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात दोन निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
वाशिम - दि. १३ नोव्हेंबर जिल्ह्यातील ४ नगरपरिषद व १ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी अमरावती विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगरपालिका प्रशासन यांनी दोन निवडणूक...
तीन नवीन रुग्णवाहिका आरोग्य सेवेत दाखल
वाशिम, दि.१३ नोव्हेंबर जिल्हा परिषद वाशिम यांच्या वतीने प्रा.आ.केंद्र काटा, जऊळका व रिठद या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नवीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण सोहळा आज उत्साहपूर्ण वातावरणात...
शेतकरी बांधवांनो….! “ऍग्रीस्टॅक प्रकल्पाअंतर्गत तुमचा फार्मर आयडी काढलाय का?”
वाशिम - दि. १३ नोव्हेंबर जिल्ह्यात कृषी व महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने ऍग्रीस्टॅक प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी सुरू असून, शेतकऱ्यांना फार्मर आयडी तयार करण्यात येत...
जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियान प्रभावीपणे राबवावे – मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान
१७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत अभियान
नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
वाशिम - दि. १२ नोव्हेंबर कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन त्यांना योग्य उपचार उपलब्ध करुन देण्यासाठी...
परीक्षेच्या पारदर्शक आणि सुरळीत आयोजनासाठी सज्ज असावे – जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
महाटीईटी परीक्षा २०२५ तयारीचा जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न
वाशिम - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५ दि. २३ नोव्हेंबर रोजी होणार असून या परीक्षेच्या...
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेवर भर द्यावा – जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न
वाशिम, दि. १० नोव्हेंबर निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखणे ही प्रशासनाची सर्वात मोठी जबाबदारी असून, निवडणूक शांततेत आणि सुरळीत...















