माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शेकडो नागरिकांचा पक्षप्रवेश
एटापल्ली तालुक्यातील विविध पक्षांना धक्का.!
एटापल्ली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या युवा,कर्तृत्ववान व जनतेशी थेट जोडलेल्या...
गडचिरोलीतील शेतकऱ्यांना आता तेलंगणातील रामागुंडम येथून युरिया पुरवठा
खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या मागणीला यश
गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : गडचिरोली जिल्हा भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असून शेती हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. मात्र दरवर्षी...
सिरोंचा तालुक्यातील नरसिहंपल्ली येथे जाहीरसभा
जनतेनी मांडल्या समस्या
सिरोंचा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : तालुक्यातील नरसिंहपल्ली येथे जाहीरसभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील नागरिक व राष्ट्रवादी (अजित पवार)...
स्थानिक आमदारांच्या दुर्लक्षामुळे समस्या कायम; युवक बेरोजगार – राजे अंम्ब्रीशराव आत्राम
टिटोळा- येथे भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न.!
एटापल्ली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - तालुक्यातील टिटोळा येथे भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून...
जल–जंगल–जमीन वाचवण्यासाठी जनतेसोबत भाकप
वेलमागड, जवेली खु इतर गावाबाबत कोणतीही जनसुनावणी नको!
एटापल्ली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - एटापल्ली तालुक्यातील प्रस्तावित वेलमागड खाण सर्वेक्षणाच्या मुद्द्यावरून प्रशासन व स्थानिक आदिवासी...
भटपारचा वनवास संपवा; पक्का रस्ता देऊन गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणा!
भारतीय कम्युनिस्ट पार्टीची तहसीलदारांकडे आक्रमक मागणी; रस्ते मंजूर न झाल्यास आंदोलनाचा इशारा
भामरागड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवरील अतिदुर्गम भागात असलेल्या भटपार...
काँग्रेस राबवणार ‘मनरेगा बचाव संग्राम’ — गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची...
गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : कोविड-19 महामारीमुळे देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली असताना, मनरेगा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार देऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी...
सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरात वनहक्क समितीमार्फत जीपीएस सर्वे करा
बानय्या जनगाम यांचे आ़. धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन
सिरोंचा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरातील अनेक शेतकरी अनेक वर्षापासून वनजमिनीवर अतिक्रमण करुन...
सुरजागड येथे ठाकूर देवाचे विधिवत पूजन; माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांनी घेतले दर्शन.
एटापल्ली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - सुरजागड येथील आदिवासी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या ठाकूर देवाचे माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी विधिवत पूजन करून...
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सिरोंचा येथील विद्यार्थिनीचा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड
रामगोपाल अट्टेला तालुका विशेष प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज सिरोंचा - दिनांक 6 जानेवारी 2026 महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे प्रादेशिक विद्या. प्राधिकरण...















